दोन वर्षांत तब्बल २३७ वाघांची हत्या
लोकसभेत माहिती देताना सरकारने सांगितले की, २०१२ ते २०१७ पर्यंत २३ वाघ हे शिकार किंवा बेकायदेशीर मार्गाने मारण्यात आले
Aug 11, 2018, 09:35 AM ISTकॅम्पसाठी आलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:21 PM ISTगूगलच्या सीईओंना ७ वर्षाच्या बालिकेचे पत्र
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका ७ वर्षाच्या बालिकेने पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने गूगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिलं आहे.
Feb 16, 2017, 10:12 PM ISTबोटांच्या लांबीवरुन समजणार तुम्ही किती वर्ष जगणार!
शास्त्रात सांगितले आहे की, तुमच्या जन्माबरोबर तुमच्या मृत्यूची तारीख लिहिलेली असते. यमदूत योग्यवेळी येवून व्यक्तीचा प्राण घेऊन जातो. जीवन आणि मृत्यूमधील हे रहस्य प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि आपण विचार करतो आपण किती जगणार याचा. शास्त्रात याचे उत्तर आहे. याचा एक प्रकार सांगितला आहे.
Jan 28, 2016, 09:49 PM IST'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष
'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.
Nov 11, 2015, 08:44 PM ISTऔरंगाबाद : २० वर्षापासून कोंडून ठेवलेल्या व्यक्तीची अखेर सुटका
Oct 28, 2015, 08:25 PM ISTबारामती- पाण्यासाठी पाच वर्षापासून संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:04 PM ISTशंभर वर्षानंतर खुले झाले – कोणार्क सूर्य मंदिर
जगात स्थापत्य कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे, हे मंदिर १९१३ मध्ये बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं होतं.
Sep 17, 2014, 04:50 PM IST१४ वर्षांचा मुलगा मोडणार उसैन बोल्टचा रेकॉर्ड
जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळख असलेला उसैन बोल्ट यांच्या नावावर अनेक वेगवेगळे रेकॉर्ड आहे. मात्र हे रेकॉर्ड अजून कोणीही मोडू शकलेल नाही. परंतु आता उसैन बोल्टला टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये १४ वर्षाचा मुलगा सज्ज झालाय.
Dec 17, 2013, 04:02 PM ISTएक अब्ज वर्षांनंतर पृथ्वी होणार नष्ट
एक अब्ज वर्षानंतर पृथ्वी होणार नष्ट असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामधून समोर आलं आहे. पृथ्वीवरुन सजीवांचा पूर्णपणे अस्तित्व पुसले जाणार आहे. जीव जंतू, झाडे झुडुपे सर्वाचा ऱ्हास होणार आहे.
Jul 4, 2013, 05:17 PM IST