पोटावरील चरबी कमी करायची आहे? महागडे डाएट, जीम नाही घरच्याघरी करा 'ही' 7 योगासने
Loose Belly Fat at Home: आजकाल वजन कमी करणे ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. आपली चुकीची जीवनशैली याचे एक कारण आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? महागडे डाएट किंवा जीम न करता तुम्ही घरच्याघरी काही योगासने करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.
Oct 11, 2024, 12:38 PM ISTसेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
कंबर, मांड्यांवरील चरबी झटकन कमी करतील 'ही' 5 योगासनं, नियमित केल्यास दिसेल परिणाम
Yoga Asanas : बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा त्यांच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्या गंभीर होत आहेत. अशात मार्केटमध्ये वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी तेल, हर्बल टी आणि आयुर्वैदिक गोळी इत्यादी लोकांना आकर्षित करत आहेत.
Sep 12, 2024, 02:27 PM ISTकेस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत
महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणं ही सध्या खूप कॉमन समस्या बनली आहे. तेव्हा जर हेअर फॉल थांबवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चांगली असणे गरजेचे असते.
Sep 1, 2024, 06:38 PM IST'या' पाच सवयी तुमचा आत्मविश्वास कमी करतात
आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकतात.
Aug 23, 2024, 05:44 PM ISTरात्री झोप येत नाही? मग करा 'हे' सोपे योगासनं, निद्रानाश होईल दूर
रोजच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणावाने अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर रोज रात्री काही सोपे योगासनं केले तर निद्रानाशाची समस्या जाणवत नाही.
Jul 23, 2024, 07:16 PM IST
International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतरही 'या' अभिनेत्रींचं तारुण्य कायम! योगाभ्यास करुन अशा राहतात फिट
International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतर महिलेची फिगर खराब होते असा एक समज पूर्वीच्या काळातील अभिनेत्री आणि महिलांमध्ये होता. पण हाच समज आजच्या अभिनेत्रींनी खोटा ठरवला आहे. बाळाच्या जन्मानंतरही योगाभ्यास करुन या अनेक अभिनेत्री आज 40 नंतरही तरुण आणि फिट दिसतात.
Jun 21, 2024, 08:28 AM ISTमासिकपाळीत 'ही' योगासनं ठरतात फायदेशीर
Yoga For PCOD : बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. याचा गंभीर परीणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मासिकपाळीमध्ये सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.
Jun 19, 2024, 06:32 PM ISTडोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल
डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा.
Apr 15, 2024, 06:15 PM ISTलटकलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी 7 दिवसांत रोज 30 मिनिटे करा 'ये' काम
How to Reduce Belly Fat Fast: अनेकदा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळी 7 दिवसांत न चुकता करा हे काम
Feb 18, 2024, 07:50 AM ISTना 'जिम' ना 'योगाक्लास', घरच्या घरी करा वजन कमी
आजकाल लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर तुम्हाला फार कमी वेळात कोणत्याही दुष्परिणामां शिवाय स्वतःला परफेक्ट बॉडी शेप मध्ये पाहायचे असेल तर ते आता शक्य आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही कठीण डाएटिंग करण्याचीही गरज नाही.
Jan 22, 2024, 07:19 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!
Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या...
Jan 10, 2024, 04:26 PM ISTएकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? Viral Video पाहून सर्वांना एकच प्रश्न; जाणून घ्या
Couple Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एकमेकांना मिठी मारून कपल बसलेले दिसत आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कुठला योगा सुरु आहे?
Dec 13, 2023, 11:58 PM IST
तारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTWeight Loss Yoga : घरच्या घरी वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचंय? मग सकाळी बेडवरच करा 'हे' योगासन
Weight Loss Yoga : जीम आणि व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. पण वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचं आहे? मग सकाळी उठल्यावर बेडवरच योगा करुन तुम्ही वजन कमी करु शकता.
Dec 1, 2023, 11:18 AM IST