yoga

International Yoga Day का साजरा करायचा? इतिहास, महत्त्व आणि यंदाच्या थीमबद्दल जाणून घ्या

 Yoga Day 2023: योग ही सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारतात विकसित केलेली शारीरिक व्यायामाची प्राचीन प्रथा आहे. 

Jun 20, 2023, 09:09 PM IST

International Yoga Day 2023 Wishes: 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवा 'हे' स्टेट्स

International Yoga Day 2023 Wishes In Marathi: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअ‍ॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या. 

Jun 20, 2023, 06:44 PM IST

योगा फक्त मॅटवरच का केला जातो? 'हे' आहे कारण..

International Yoga Day 2023: योगा फक्त मॅटवरच का केला जातो?

Jun 20, 2023, 06:16 PM IST

Viral Video: जंगलात नदीच्या मधोमध लाकडावर योगा करत असतानाच तरुणीचा तोल गेला अन् होत्याचं नव्हतं झालं

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जंगलात नदीच्या वरती असणाऱ्या लाकडावर योगा पोझ (Yoga Pose) देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. योगा करत असतानाच तरुणीचा तोल जातो आणि ती नदीत कोसळते. या व्हिडीओवर युजर्स कमेंट करत आहेत. 

 

Feb 26, 2023, 05:07 PM IST

Interesting Facts : आई गं.... Ooouch! काहीही लागल्यावर आपण असंच का कळवळतो?

Interesting Facts : आssss, अरेsssss, आऊचsss...; काहीही लागल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया हीच असते. पण असं का? कधी विचार केलाय? याचं उत्तर कमाल आहे 

Feb 16, 2023, 03:13 PM IST

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा झटका; पोलिसांत गुन्हा दाखल

FIR against Baba Ramdev : गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. मुंबईतल्या एका कार्यक्रमातही त्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता थेट बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Feb 6, 2023, 09:57 AM IST

Tips Before Yoga : योगासन करण्याआधी हे काम नका करू, नाहीतर आरोग्याचं होईल फार मोठं नुकसान

Pre Yoga Tips : योगासन करण्याआधी ही गोष्ट करणं टाळा नाहीतर आरोग्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

Jan 29, 2023, 12:46 AM IST

Loo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?

Loo Break : शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Dec 29, 2022, 03:16 PM IST

Body Posture: सतत चुकीच्या पद्धतीनं बसल्यानं झाल्यात गंभीर समस्या, तर करा 'ही' योगासन

Bad Body Posture : आपण चुकीच्या पद्धतीनं बसलो की आपल्या शरिरावर कोणते परिणाम होतात हे आपल्याला खूप उशिरा कळतं आधी आपण त्याला इतक्या Seriously घेतं नाही. पण एक वेळेनंतर आपल्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यामुळेच आपली बॉडी पोजीशन खूप खराब होते. या समस्येपासून वाचण्यासाठी योगा हा महत्त्वाचा आहे. 

 

 

Nov 27, 2022, 06:37 PM IST

अरे देवा.. अंथरुणाला खिळलेली शिल्पा शेट्टी आता करते 'हे' काम... पाहिलात का Video

बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखले जाते. ती तिच्या सोशल मीडियावर व्यायामासंदर्भातील पोस्ट शेअर करत असते. 

Nov 8, 2022, 08:25 PM IST

तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा

सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात. 

Nov 7, 2022, 06:51 PM IST

Shadashtak Yoga: शनी आणि मंगळ बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींच्या अडचणी वाढणार

यावेळी 4 राशी आहेत ज्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. 

Oct 16, 2022, 10:17 AM IST

योगा करणं महिलेला पडलं महागात... सरळ दवाखान्यात झाली दाखल

परंतु एका महिलेला मात्र योगा करणं चांगलंच महागात पडलं आहे. 

Oct 3, 2022, 07:54 PM IST