अजितदादांनी केली सुप्रियाताईंना घोटाळ्यात मदत
पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
Oct 18, 2012, 05:14 PM ISTपवार काका-पुतण्यांच्या पाठीशी राणे- Y.P. सिंग
लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले.
Oct 18, 2012, 04:54 PM ISTपवार काका-पुतण्यांना केजरीवाल सामील- Y.P.
मुंबई : माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांची पत्रकार परिषद | ३४८ एकर जमीन सुप्रिया सुळेंना विकली गेली
Oct 18, 2012, 04:30 PM IST