yuvraj singh father

'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'

Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.

Jan 13, 2025, 10:24 AM IST

'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'

Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.

Jan 13, 2025, 07:22 AM IST

'मी ओरडणार इतक्यात आईने तोंड दाबलं अन्...', योगराज सिंग यांचा धक्कादायक खुलासा, 'वडिलांनी रक्त माझ्या ओठाला लावून.... '

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Sachin Tendulkar son Arjun Tendulkar) प्रशिक्षण दिलं आहे.

 

Sep 14, 2024, 11:35 AM IST

'तो कोळसाच...' धोनीनंतर योगराज सिंहच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा... सांगितलं त्याचं भविष्य

Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.

Sep 7, 2024, 03:17 PM IST

युवराज सिंगने का लपवली बायकोची दुसरी प्रेग्नेंसी? हेजल केचने सांगितलं खरं कारण

Hazel keech On Yuvraj singh :  युवराज सिंगने का लपवली बायकोची दुसरी प्रेग्नेंसी? हेजल केचने सांगितलं खरं कारण

Sep 6, 2023, 06:04 PM IST

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

युवीच्या साखरपुड्याचे माहिती नाही, मात्र त्याची आई खूश आहे : योगराज

क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची मैत्रिण हेजल किच यांचा गूपचूप इंडोनेशियातील बाली येथे साखरपुडा झाल्याचे वृत्त आले. मात्र हेजलने यावर मौन पाळले. तर दुसरीकडे वडिलांनीही सिक्सर मारलाय. मला त्याच्या साखरपुड्याचे माहित नाही. परंतु त्याची आई शबनम खूश आहे, अशी प्रतिक्रिया युवीचे वडील योगराज सिंग यांनी दिलेय.

Nov 13, 2015, 01:11 PM IST