zainab abbas

'मर्यादेत राहा...' भारतानं हाकललेल्या पाकिस्तानी महिला पत्रकारावर का संतापलेला बाबर आझम?

World Cup : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणतंही असो तिथं खेळाची चर्चा कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून होतच आहे. 

 

Oct 11, 2023, 10:46 AM IST

'या' सुंदर अ‍ॅंकरला भारताने पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असं काय घडलं?

Zainab Abbas Controversy:झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे. 
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे. तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत. झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे. यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले. 

Oct 9, 2023, 05:08 PM IST

World Cup 2023: पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बासची भारतातून हकालपट्टी, 'या' कारणाने घेतला निर्णय

ICC World Cup 2023 : पाकिस्तानची महिला क्रीडा अँकर जैनब अब्बास आयसीसी विश्वचषक स्पर्धेचं अँकरिंग करण्यासाठी भारतात आली होती. पण भारत सरकारने तिच्यावर कारवाई करत तिची भारतातून हकालपट्टी केली आहे. 

Oct 9, 2023, 05:06 PM IST

Asia Cup 2023 : दिल थाम के बैठिए! आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर

Sports presenter asia cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..

Aug 20, 2023, 08:21 PM IST

Zainab Abbas Viral Video ...अन् अँकर पडली धाडकन, अर्रर्र भावा असा कसा बॉल मारला!

क्रिकेटचा सामना चालू असताना स्टेडिमयमध्ये काहीतरी विचित्र किंवा हसायला भाग पाडणारे अनेक किस्से घडताना आपण पाहिले आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये पाकिस्तानची अँकर झैनाब अब्बास थोडक्यात वाचल्याचं पाहायला मिळालं. अन्यथा तिला मोठी दुखापत झाली असती, दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये हा प्रसंग घडला आहे. 

Jan 20, 2023, 07:05 PM IST