zero waste town 0

Zero-Waste Town: असं एक शहर आहे तिथे कचराच नाही, पूर्णपणे कचरा मुक्त शहर!

Japan’s zero-waste town: तुम्ही अनेक स्वच्छ आणि आधुनिक शहरांबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा शहराबद्दल सांगणार आहोत जे पूर्णपणे शून्य कचरा शहर होणार आहे.  

May 4, 2022, 03:19 PM IST