zimbabwe cricket 0

प्रचंड विजय! चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धुळ चारली... मालिकाही जिंकली

India vs Zimbabwe Live 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान खेळवण्या येणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबव रंगला. या सामन्यात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिम्बाब्वेला दहा विकेट राखून धुळ चारली.

Jul 13, 2024, 07:37 PM IST

T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा, आठ वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडणार!

Zimbabwe announce T20I series : झिम्बाब्वे द्विपक्षीय T20I मालिकेत भारताचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असेल, यापूर्वी 2010, 2015 आणि 2016 मध्ये मालिका खेळल्या गेल्या होत्या.

Feb 6, 2024, 05:11 PM IST

T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर असताना झिबॉब्वेला तगडा धक्का, 'या' दोन खेळाडूंवर 4 महिन्यांची बंदी!

T20 World Cup 2024 : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने वेस्ली माधवेरे (Wesley Madhevere) आणि ब्रँडन मावुता (Brandon Mavuta) यांच्यावर बंदी घातली आहे. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.

Jan 26, 2024, 08:46 PM IST

Zimbabwe Cricketers Salary: टीम इंडियाच्या तुलनेत झिंबाब्वेच्या खेळाडूंना मिळते 'इतकी' सॅलरी, जाणून घ्या

कधी फाटलेले बूट घातले, तर कधी बोर्डाशी भांडण केलं, आता टी20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य टीमसना देतायत टक्कर, तरीही झिंबाब्वेच्या खेळाडूंना मिळतेय 'इतकी' सॅलरी ?

Oct 30, 2022, 04:38 PM IST

T20 World Cup: 'जो जीता वही 'सिकंदर''! स्टार खेळाडूकडून Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

आधी पाकिस्तानला हरवलं, आता विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, झिंबाब्वेची टी 20 वर्ल्ड कपमध्ये दहशत

Oct 29, 2022, 08:02 PM IST