आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय
Famous Start Up Companies in India: आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय. भारतातील असे काही स्टार्टअप जे मित्रांनी एकत्र येऊन सुरू केले आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये देखील केला जातो.
Jul 4, 2024, 12:25 PM ISTZomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसे
Zomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 09:26 AM ISTअधुरं स्वप्न, परिस्थिती आणि वेळेची कमी! 'झोमॅटो बॉय' ट्रॅफिकमध्ये करतोय यूपीएससी परीक्षेची तयारी
Zomato Delivery Boy Struggle Story: यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर?
Apr 1, 2024, 10:00 PM ISTहे काय झालं? Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत तडकाफडकी घेतला मोठा निर्णय
Zomato Veg Food Green Fleet : 'इथून पुढं नाही होणार'; Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत घेतला मोठा निर्णय. पण, नेमकं घडलं काय?
Mar 20, 2024, 12:39 PM IST
'एक फिश फ्राय- पाण्यात गेला, छपाक'- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल
Zomato funny Conversation: छपाकचा ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक? जाणून घेऊया.
Feb 26, 2024, 01:30 PM ISTनवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप
Zomato Hits Highest Orders: नवीन वर्षाच्या स्वागत करत असतानाच झोमॅटोने एक नवीन रेकॉर्ड स्थापन केला आहे. नववर्षात डिलिव्हरी पार्टनर्सना 97 लाखांची टिप मिळाली आहे.
Jan 3, 2024, 01:49 PM ISTVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण अचंबिचत होऊन बघत आहेत.
Jan 3, 2024, 12:42 PM ISTViral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया
Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं...
Jan 2, 2024, 10:18 AM ISTझोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर... नंतर जे झालं ते धक्कादायक!
Zomato Withdraw Job Offer: जॉब ऑफर देऊन ती मागे घेणारी झोमॅटो ही एकमेव कंपनी नाही. याआधी गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक दिग्गजांनी या वर्षाच्या सुरुवातीला असेच केले आहे.
Nov 28, 2023, 05:13 PM IST'झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या'; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली
Zomato Offers : झोमॅटोच्या ऑफर्सबाबत धक्कादायक खुलासा खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. या ऑफर्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हणत गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.
Nov 3, 2023, 05:35 PM IST'या' नावाजलेल्या कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट
Maternity Insurance Plan: विविध संस्थांकडून तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. यामध्ये प्रसूतरजा आणि तत्सम गोष्टींचाही समावेश असतो.
Oct 26, 2023, 08:27 AM IST
Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! 'या' डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral
Indore Zomato Girl Video : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..या डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आपण पण Zomato वरुन ऑर्डर करायला हवं असं नेटकऱ्यांची इच्छा होतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Oct 17, 2023, 04:29 PM ISTव्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका
Zomato McDonald's Fined: आपल्यापैकी अनेकांबरोबर ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवल्यानंतर मागवलेले पदार्थ न येणं किंवा एखादा पदार्थ ऑर्डरमध्ये नसण्यासारखे प्रकार घडतात. मात्र राजस्थानमध्ये एका डिलेव्हरीदरम्यान घडलेला गोंधळ थेट ग्राहक मंचापर्यंत गेला आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय..
Oct 17, 2023, 06:57 AM ISTपुणे तिथे काय उणे! ऑटो मिळेना मग झोमॅटोवरुन मागवलं खाणं; पुढे काय झालं? तुम्हीच पाहा
शहरांमध्ये वाहतुकीच्या कितीही सोयी सुविधा आल्या तरी वेळेवर ऑटो रिक्षा न मिळणं ही समस्या सर्वांसाठी कायम असते. अशावेळी त्यांची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. पण
Oct 13, 2023, 01:08 PM ISTडिलिव्हरी बॉय रस्त्यातच खाऊ लागला ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न?; Viral Video वरुन नेटकरी भिडले
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर बाईक थांबलेली असताना बॉक्समधून ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न काढून खात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, काहींनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली असून, काहींनी मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असू शकतो असं म्हटलं आहे.
Aug 7, 2023, 12:33 PM IST