zomato

Zomato Delivery Boy : 9 किमीचा रस्ता 20 मिनिटांत पार, नेटिझन्सकडून काय मिळालं गिफ्ट?

सोशल मीडियावर या गोष्टीचं होतंय कौतुक 

Jul 10, 2021, 07:12 AM IST

Zomatoकडून लखपती होण्याची संधी... फक्त अ‍ॅप, वेबसाइटमध्ये ही गोष्ट शोधावी लागेल

तुम्हाला फक्त झोमॅटो या ऑनलाईन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्मला एक छोटीशी मदत करावी लागेल.

Jul 9, 2021, 05:14 PM IST

Zomato IPO: बहुप्रतिक्षित झोमॅटोचा आयपीओ लवकरच बाजारात; सेबीमध्ये अर्ज दाखल

अॅप झोमॅटोने आपल्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्रक्रीया सुरू केली आहे. आयपीओच्या माध्यमातून झोमॅटो 8250 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे

Apr 28, 2021, 01:49 PM IST

Curfew : झोमॅटो-स्विगीवर जेवण ऑर्डर करण्याआधी वाचा ही बातमी

महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 8 नंतर राज्य सरकारने कडक बंद जाहीर केल्याने झोमॅटो आणि स्विगीने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 7, 2021, 06:37 PM IST

'मी बंगळुरू सोडलं नाही आणि ...' Zomato प्रकरणी महिलेची पहिली प्रतिक्रिया

झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉय आणि बंगळुरू महिला ग्राहकादरम्यान मारहाण झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण

 

 

 

Mar 19, 2021, 10:35 AM IST

zomatoनं घेतली डिलिव्हरी बॉयची बाजू, महिलेच्या आरोपावर उपस्थित केले प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या बंगळुरू प्रकरणानं वेगळंच वळण घेतलं आहे. Zomato कंपनीनं प्रसिद्धी पत्रक काढून या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. डिलिव्हरी बॉयनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं होतं. त्यानंतर कंपनीनं आपली भूमिका मांडल्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Mar 14, 2021, 02:37 PM IST

Zomato च्या सहसंस्थापकांची 'त्या' प्रकरणावर पहिली पतिक्रिया

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने तरूणीवर केला होता हल्ला

Mar 12, 2021, 03:49 PM IST

Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत

ऑर्डर घ्यायला नकार दिला म्हणून ग्राहकाला मारहाण करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपावरून बंगळुरूच्या डीसीपींनी ही कारवाई केली आहे.

Mar 11, 2021, 01:42 PM IST

महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा नावाजलेल्या कंपनीचा निर्णय

दैनंदिन जीवनातही या कंपनीबाबत बरीत चर्चा असते.... 

Aug 10, 2020, 03:19 PM IST

लॉकडाऊनमुळे Swiggy कडून ११०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.

 

May 18, 2020, 05:49 PM IST

लॉकडाऊनमध्ये झोमॅटो करणार दारूची होम डिलीवरी

दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला

May 7, 2020, 07:10 PM IST

'तो' पिझ्झा डिलिव्हरी बॉय 'झोमॅटो'साठीही करत होता काम

केलेल्या कोणाही व्यक्तीच्या संपर्कात आलं नसल्यामुळे.... 

Apr 16, 2020, 07:27 PM IST

Uber Eats मधून आता मिळणार नाही जेवण

फूड प्रेमींना मोठा फटका 

Jan 21, 2020, 10:07 AM IST

'हिंदू' व्यक्तीकडून डिलिव्हरीचा आग्रह, 'झोमॅटो'चं ग्राहकाला झणझणीत प्रत्यूत्तर

'झोमॅटो'नं घेतलेल्या भूमिकेचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसतंय

Jul 31, 2019, 01:15 PM IST

Zomato च्या ट्वीटनंतर YouTube सह अनेक कंपन्यांकडून गंमतीशीर ट्वीट

तंत्रज्ञानामुळे सर्वच कसं बदलत चाललं आहे, आणि यात ज्या कंपन्यांनी लोकांना सोयीसुविधा दिल्या आहेत, त्या कंपन्यांकडून आता जुन्या गोष्टींची 'उपहासात्मक' टोमण्यांनी आठवण करून दिली जात आहे.

Jul 10, 2019, 09:36 PM IST