नवी दिल्ली : ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर ग्रॅंड गॅजेटडेज सेल सुरू आहे.२४ एप्रिलला सुरू झालेला हा सेल २६ एप्रिल पर्यंत राहणार आहे. यामध्ये १ हजारच्या आत तुम्हाला कमीत कमी १० गॅजेट्स मिळणार आहेत.
रिलायन्स जियो, JioFi डोंगलवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळतोय. यामध्ये १५० एमबीपीएसपर्यंत डाऊनलोड आणि तेवढीच अपलोड क्षमता असल्याचे जियोने सांगितलय. याला १० वायफाय डिवाइसने कनेक्ट केल जाऊ कत. याची किंमत केवळ ९९९ रुपये इतकी आहे.
३ वॉटच्या या स्पीकरची खरी किंमत १,९९९ पर्यंत आहे. पण सेलमध्ये २० टक्के डिस्काऊंटनंतर ९४९ रुपयांना मिळतोय. १० मीटरची रेंज मिळते.
रिवरसॉन्ग्ज फिटनेस ट्रॅकर २,५९९ रुपयांऐवजी ९९ला मिळतोय. यामध्ये डिवाइस ब्लूटूथ असून पाऊल, ह्रदयाचे ठोके ट्रॅक करतो.
सेमध्ये Sennheiser हेडफोन २९१ रुपयांना डिस्काऊंटमध्ये मिळतायत. हेडफोन ९९९ पर्यंत मिळू शकतो.
सेलमध्ये लॉजीटेक किबोर्ड १,१९५ रुपयांऐवजी ९१० रुपयात मिळतोय. किबोर्डमध्ये कमांड देण्यापासून वन टच कंट्रोलसारखे फिचर्स दिले गेले आहेत.
शाओमी Mi 3C/R3L वायफाय राऊटर ९९९ रुपयांत मिळतोय. यामध्ये एकूण २०० रुपयांचे डिस्काऊंट मिळतय. यामध्ये ३०० एमबीपीएस पर्यंतचा डाटा ट्रान्सफर होईल.
डेलच्या वायरलेस ऑप्टीकल माउसवर ३९ टक्के डिस्काऊंटमध्ये मिळतोय. १४७४ रुपयांऐवजी हा तुम्हाला ८८६ रुपयांना मिळतोय.
१००० एमएच बॅटरी पॉवर बॅंक सेलमध्ये ११०० रुपयांऐवजी ६९९ रुपयांना मिळतेय. ३०० ग्राम एवढ याच वजन आहे. यामध्ये ३ यूएसबी पोर्ट, १ मायक्रो यूएसबी आणि बॅटरी स्टेटससाठी एलईडी लाइट इंडिकेटर दिला गेला आहे.
ब्लूटूथची खरी किंमत ३,९९९ रुपये आहे. पण सेलमध्ये ४९४ रुपयांची सूट मिळतेय. म्हणजेच ३,५०५ रुपयात खरेदी करु शकतात.
३२ जीही मायक्रो एसडी कार्डची किंमत ८७४ रुपये आहे. एसडी कार्डवर ३२० रुपये डिस्काऊंट मिळतोय. याची खरी किंमत १,१९४ रुपये आहे.