मुंबई : सामान्यपणे मुलांचा जन्म हा ९ ते १० महिन्यांच्या मध्ये होतो. त्यानंतर बाळाला चालण्यासाठी बराच वेळ लागतो. पण एक असा मुलगा आला आहे जो जन्मताच चालण्याचा प्रयत्न करत आहे. जन्मानंतर तर बालके त्यांचे डोळे देखील पूर्णपणे नाही उघडत. पण हा मुलगा तर जन्माताच चालू लागला आहे. डॉक्टर देखील हे पाहून हैराण झाले. त्यानं त्यांनी याचा एक व्हिडिओ देखील बनवला.
२६ मेला हा फेसबूकवर शेअर केला गेला. त्यानंतर जवळपास हा 51,357,954 लोकांनी पाहिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 1 लाख 25 हजार लोकांनी यावर कमेंट केली आहे. 1,296,401 लोकांनी हा शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ