अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून  लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्य

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्य

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अडीच वर्षाचा मंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल. 

Dec 15, 2024, 16:28 PM IST
Maharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण

Maharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण

Maharashtra Cabinet Ministers Full List: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. अखेर आता

Dec 15, 2024, 13:27 PM IST
Cabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List

Cabinet Expansion: ठरलं! शिंदेंचे 'हे' 12 आमदार होणार मंत्री, 6 नव्या चेहऱ्यांना संधी; पाहा Final List

Maharashtra Cabinet Expansion: राज्यात आज खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे. आज एकूण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांची पहिली यादी समोर 

Dec 15, 2024, 12:47 PM IST
Cabinet Expansion: अजित पवारांच्या 'या' 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाच

Cabinet Expansion: अजित पवारांच्या 'या' 10 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; यादी एकदा पाहाच

Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar All 10 Miniters Full List: अजित पवारांच्या पक्षाने स्ट्राइक रेटच्याबाबतीत दुसरं स्थान पटकावलं असून एकूण 41 जागा जिंकल्या आहेत.

Dec 15, 2024, 12:33 PM IST
Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली

Dec 15, 2024, 12:04 PM IST
BJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे

BJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे

BJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.

Dec 15, 2024, 11:20 AM IST
अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?

अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?

Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.

Dec 15, 2024, 10:07 AM IST
मंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश

मंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश

Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: भारतीय जनता पार्टीकडून सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली.

Dec 15, 2024, 09:36 AM IST
अशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?

अशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?

Maharashtra Cabinet Expansion: आज फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 

Dec 15, 2024, 08:26 AM IST
अजित पवार बनलेयत भाजपचे जवळचे भिडू, पक्षासाठी फायदा करुन घेणार का?

अजित पवार बनलेयत भाजपचे जवळचे भिडू, पक्षासाठी फायदा करुन घेणार का?

Ajit Pawar: दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरूवात केलीय.

Dec 13, 2024, 21:12 PM IST
जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा

जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा

DCM Ajit Pawar wife Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पवार कुटंबातील बरीच मंडळी सक्रीय राजकारणात सहभागी आहेत.   

Dec 13, 2024, 13:29 PM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलेले असताना आता शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Dec 13, 2024, 11:25 AM IST
अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?

अजित पवार-शरद पवारांमधील कटुता कमी होणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?

शरद पवारांना (Sharad Pawar) वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) नात्यात ऑलवेल असल्याचा संदेश दिला आहे.   

Dec 12, 2024, 21:18 PM IST
Ajit Pawar And Sharad Pawar Meet Healthy Relationship

VIDEO|काका-पुतण्याच्या नात्यात ओलावा?

Ajit Pawar And Sharad Pawar Meet Healthy Relationship

Dec 12, 2024, 21:00 PM IST
पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच

पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच

State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत.   

Dec 12, 2024, 14:39 PM IST
पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन

पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन

Holidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय?   

Dec 12, 2024, 11:28 AM IST