अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Dec 12, 2024, 10:42 AM IST
85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, 'आपणांस उत्तम...'

85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, 'आपणांस उत्तम...'

Ajit Pawar Wishes Sharad Pawar On His Birthday: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांचा आज वाढदिवस असून राज्याच्या राजकारणात सहा दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेल्या या नेत्याला

Dec 12, 2024, 09:17 AM IST
 महायुतीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंना महसूल, अजितदादांना गृहनिर्माण?

महायुतीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंना महसूल, अजितदादांना गृहनिर्माण?

भाजप मंत्रिमंडळ विस्तार करताना धक्कातंत्र वापरणार असून काही जुन्याजाणत्यांना संघटनेत पाठवण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचं विस्तारीत मंत्रिमंडळ कसं असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

Dec 11, 2024, 20:43 PM IST
'माझं लक्ष आहेच, पण...', विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी

'माझं लक्ष आहेच, पण...', विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी

विशेष अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी रंगली. संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. सभागृहात अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी कशी होती, पाहुयात.  

Dec 09, 2024, 20:21 PM IST
Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा...   

Dec 09, 2024, 12:48 PM IST
Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले

Video : 'दादा प्रतिकला मुलगा झाला!' अजित पवारांना 'लाडक्या बहिणी'कडून Good News, उत्साह पाहून उपमुख्यमंत्रिही हसले

Maharashtra Assembly Special Session : 'दादा प्रतीकला मुलगा झाला!' विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अजित पवारांना दिली Good News; लाडक्या बहिणीचा उत्साह चर्चेत  

Dec 07, 2024, 12:17 PM IST
सर्वात मोठी बातमी;  ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश

सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश

Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.  

Dec 06, 2024, 23:03 PM IST
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Dec 06, 2024, 22:36 PM IST
अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.

Dec 06, 2024, 21:40 PM IST
New record in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar

अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम

New record in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar

Dec 06, 2024, 20:10 PM IST
एकनाथ शिंदेंविना शपथविधी उरकण्याची भाजपची होती तयारी?

एकनाथ शिंदेंविना शपथविधी उरकण्याची भाजपची होती तयारी?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, असा दावा

Dec 06, 2024, 19:35 PM IST
अजित पवारांना 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं; पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजुनही सुटेना

अजित पवारांना 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं; पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजुनही सुटेना

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा रंगल आहे. मात्र,  पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजप सोबत वाद

Dec 06, 2024, 18:36 PM IST