पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

BJP Leader Pankaja Munde To Hold Meeting For North Mumbai As Election In charge

Pankaja Munde | पंकजा मुंडे उत्तर मुंबईत मतदारसंघात एक्टिव्ह! पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

Pankaja Munde | पंकजा मुंडे उत्तर मुंबईत मतदारसंघात एक्टिव्ह! पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

Feb 29, 2024, 09:30 AM IST
Loksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?

Loksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?

Lok Sabha Elections 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जवळपास तयार केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2024, 13:54 PM IST
Pankaja Munde Sudhir Mungantiwar Girish Mahajan Possibly Will Not Contest Lok Sabha Election

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक पंकजा, मुनगंटीवार, महाजन यांच्या पत्ता कट?

Pankaja Munde Sudhir Mungantiwar Girish Mahajan Possibly Will Not Contest Lok Sabha Election

Feb 28, 2024, 11:35 AM IST
एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

Maharashtra politics :  बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Feb 22, 2024, 20:53 PM IST
राज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?

राज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?

Rajyasabha Election 2024 : काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना अवघ्या 24 तासात राज्यसभेची लॉटरी लागली. भाजपाकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली

Feb 14, 2024, 17:36 PM IST
DCM Devendra Fadnavis Revert Vijay Wadettiwar Remarks On BJP Leader Pankaja Munde

VIDEO | पंकजा मुंडेंवरुन वडेट्टीवार वि. फडणवीस सामना

DCM Devendra Fadnavis Revert Vijay Wadettiwar Remarks On BJP Leader Pankaja Munde

Feb 12, 2024, 19:30 PM IST
'राजकारणात वनवास झाला, दगाफटका...',पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

'राजकारणात वनवास झाला, दगाफटका...',पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde : भाजप हा कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष समजला जातो. आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टिने महत्त्वाचा आहेत. याचपार्श्वभूमीवर सध्या गाव चलो अभियानादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे

Feb 12, 2024, 09:13 AM IST
आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत त्यांनी या अधिसूचनेच्या माहिती घेतल्या नंतर त्यांचा गैरसमज दूर होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हंटलंय. तर,  ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी

Jan 28, 2024, 23:35 PM IST
पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार, कर्जवसुलीसाठी बँकेकडून प्रक्रिया

पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार, कर्जवसुलीसाठी बँकेकडून प्रक्रिया

Pankaja Munde Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या कारखान्याचा लिलाव होणार असल्याचे समोर आले आहे. 

Jan 10, 2024, 12:00 PM IST