शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'

मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'

Sharad Pawar On Deciding CM Of Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर

Sep 04, 2024, 09:44 AM IST
मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'

मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'

Sharad Pawar On hasan Mushrif : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी फुंकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी हसन मुश्रीफ

Sep 03, 2024, 21:16 PM IST
मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात  शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात

मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात

 Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे. समरजीत घाटगे याच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या  दाजी आणि पाव्हणे असलेल्या  दोन

Sep 03, 2024, 21:14 PM IST
Sharad Pawar Kolhapur Visit Samarjeet Ghatge To Join Pawar Camp

'वस्ताद कोण हे कळेल'; समरजीत घाटगेंचं सूचक विधान

Sharad Pawar Kolhapur Visit Samarjeet Ghatge To Join Pawar Camp

Sep 03, 2024, 13:45 PM IST
Kolhapur Samarjeet Ghatge Meets Sharad Pawar Before Joinig

Kolhapur Samarjeet Ghatge | समरजितसिंह घाटगे 'तुतारी' फुंकणार

Kolhapur Samarjeet Ghatge Meets Sharad Pawar Before Joinig

Sep 03, 2024, 13:10 PM IST
NCP Ajit Pawars KP Patil To Meet Sharad Pawar In Kolhapur

के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला

के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला

Sep 03, 2024, 11:35 AM IST
कोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले

कोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याचीच

Sep 02, 2024, 21:55 PM IST
Sharad Pawar's criticised Prime Minister Modi, when they are in trouble then they apologize

'अंगाशी आलं की माफी मागता', शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

Sharad Pawar's criticised Prime Minister Modi, when they are in trouble then they apologize

Sep 01, 2024, 21:45 PM IST
'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोला

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने 'जोडे मारो आंदोलन' सुरु केलं आहे. 

Sep 01, 2024, 18:33 PM IST
breaking news live updates pm modi chhatrapati shivaji maharaj statue collapse 31 august ganeshotsav Mumbai

Breaking News Live : हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी कसा असेल आजचा दिवस? विधानसभा निवडणुकीआधी बड्या पक्षांमध्ये नेमकी कोणती खलबतं सुरुयेत? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर   

Aug 31, 2024, 19:43 PM IST
शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी

Aug 30, 2024, 21:25 PM IST
'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि

Aug 28, 2024, 13:58 PM IST
शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं

Aug 27, 2024, 21:40 PM IST