सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार  पिछाडीवर

बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामतीच्या  हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत झाली.  एक्झिट पोलनुसार  सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार  पिछाडीवर आहेत. 

Jun 01, 2024, 19:57 PM IST
'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या  (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया

May 30, 2024, 15:59 PM IST
'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट

'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.

May 19, 2024, 20:26 PM IST
Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका

May 17, 2024, 19:29 PM IST
 बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?

Baamati Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.

May 07, 2024, 20:53 PM IST
'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी

'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी

Loksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं असून भारतीय जनता पार्टीचाही

May 07, 2024, 10:21 AM IST
key candidates in phase 3 Voting

'या' टॉप 10 उमेदवारांचं भविष्य 7 मे रोजी ठरणार; माजी CM चा समावेश

LokSabha polls 2024 Key Candidates Phase 3 Voting: 7 मे 2024 ला 94 मतदारसंघांसाठी होणार मतदान!

May 06, 2024, 13:20 PM IST