तिनं फक्त कोटची बटणं उघडली..अन् सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री आहाना कुमराने हॉटनेस असा दाखवला आहे की तिच्या या फोटोंवर काही क्षणांसाठी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

Updated: May 15, 2022, 10:24 AM IST
तिनं फक्त कोटची बटणं उघडली..अन् सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री आहाना कुमरा हिला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे जास्त प्रसिद्धी मिळते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे बोल्ड फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये आहाना कुमराने हॉटनेस असा दाखवला आहे की तिच्या या फोटोंवर काही क्षणांसाठी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

अभिनेत्रीने तिचं हे बोल्ड फोटोशूट इस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. फोटोमध्ये, आपण पाहू शकता की अभिनेत्रीने तिच्या कोटची बटणं उघडून बोल्ड लूक फ्लॉन्ट केला आहे.

आहाना कुमरा ही 37 वर्षांची आहे आणि ती तिच्या सिंगल लाईफचा आनंद घेत आहे. आहानानं अद्याप लग्न केलेलं नाही.

आहाना कुमरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज ती तिच्या चाहत्यांसोबत एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते.

आहाना कुमराचे इंस्टाग्राम पेज पाहिल्यास हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. चाहत्यांमध्ये, आहाना कुमरा तिच्या बोल्ड स्टाईलने वेड लावते.

आहाना कुमराचा जन्म लखनऊमध्ये झाला असून आहाना एक टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेत्री आहे. आहाना कुमराने आपल्या करिअरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनमधून केली होती.

आहाना कुमरा ही टीव्ही मालिका एजंट राघवमधील मुख्य भूमिकेसाठी देखील ओळखली जाते, तसंच क्राइम ब्रँचमध्ये शरद केळकरच्या विरुद्ध तिनं मुख्य भूमिका केली.