Jacqueline Fernande आधी 'या' सेलिब्रिटींच्या शरीरावर दिसले 'लव बाईट'; पाहणाऱ्यांमध्ये खळबळ

कोण आहेत ते सेलिब्रिटी ज्यांच्या शरीरावर दिसले 'लव बाईट'  

Updated: Jan 10, 2022, 04:14 PM IST
Jacqueline Fernande आधी 'या' सेलिब्रिटींच्या शरीरावर दिसले 'लव बाईट'; पाहणाऱ्यांमध्ये खळबळ  title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन  फर्नांडिसचा एक खासगी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे फोटो पाहणाऱ्यांमध्ये एकचं खळबळ माजली आहे. पण फक्त जॅकलिनचं नाही या आधी देखील अनेक सेलिब्रिटींचे फोटो समोर आले ज्यामध्ये त्यांच्या 'लव बाईट' दिसले. त्या फोटोंमुळे ते त्यांचं खासगी आयुष्य गुपित ठेवू शकले नाहीत. या सेलिब्रिटींचे खासगी आयुष्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 

 

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)

जैकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)

फोटोमध्ये जॅकलिनसोबत एक व्यक्ती दिसत आहे. ज्याचं नाव सुकेश चंद्रशेखर असं आहे. सुकेशवर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)

शाहरुख खान (Shah Rukh Khan)

किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान देखील लव बाईटसोबत स्पॉट झाला आहे. त्यामुळे त्यांच्या लव लाईफची झलक मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

 

कटरीना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या अभिनेता विकी कौशलसोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण लग्नापूर्वी तिला  लव बाईटसोबत स्पॉट करण्यात आलं. 

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)

सैफ अली खान (Saif Ali Khan)

फिल्मस्टार सैफ अली खानही याच स्टाइलमध्ये दिसला आहे. या फोटोत त्याच्या मानेवर लव बाईट दिसत आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)

सारा अली खान (Sara Ali Khan)

अभिनेत्री सारा अली खानच्या डेटिंगच्या चर्चा तुफान रंगल्या. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिचं नाव कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेलं. दरम्यान ती लव बाईटसोत स्पॉट झाली.