पाहा : बॉईज सिनेमाचा प्रोमो रिलीज

सिनेमाचा प्रोमो पाहून हा सिनेमा नक्कीच धमाल करणार आहे असं तरी प्रोमो पाहून सांगता येतं.

Updated: Aug 18, 2017, 07:10 PM IST

मुंबई : बॉईज सिनेमाचा प्रोमो रिलीज यूट्यूबवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत सुमीत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड आहेत. 

विशाल देवरूखकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, सिनेमाचा प्रोमो पाहून हा सिनेमा नक्कीच धमाल करणार आहे असं तरी प्रोमो पाहून सांगता येतं.