मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा पलटन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, भारत-चीन युद्धावर आधारीत हा सिनेमा आहे, हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद यांच्या मुख्य भूमिका आहेत. या ट्रेलर २ ऑगस्ट रोजी दुपारी रिलीज करण्यात आला, रिलीज केल्यानंतर लाखो नेटीझन्सने यावर उड्या टाकल्या. आतापर्यंत या ट्रेलरला लाखो हिट्स आहेत.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.