'या' अभिनेत्यानं 4 वर्षात खाल्ली नाही एकही चपाती, रुग्णालयातील जेवणासारखा डाएट; 51 वर्षीही दिसतो तिशीतला
Actor did not had Chapati for 51 : 'या' अभिनेत्यानं शाकाहारी आहे असं सांगत त्याच्या डायटविषयी थोडी माहिती दिली आहे.
Jan 5, 2025, 11:18 AM ISTVIDEO | अभिनेता सोनू सुद साईचरणी, सहपरिवार घेतलं शिर्डीत साईचं दर्शन
Sonu Sood Visit Shirdi with family
Jan 2, 2025, 07:35 PM ISTसोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार
Sonu Sood : सोनू सूदला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आली होती ऑफर... अभिनेत्यानं नकार देण्याचं कारण सांगत केला खुलासा
Dec 26, 2024, 12:46 PM IST'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'
ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे.
Dec 20, 2024, 08:25 PM IST
चाहत्यांनी चक्क 'या' अभिनेत्याचं बांधल मंदिर, देवासारखी करतात पूजा
चाहत्यांनी चक्क 'या' अभिनेत्याचं बांधल मंदिर, देवासारखी करतात पूजा
Jul 29, 2024, 09:14 PM ISTलॉकडाऊनमध्ये गरीबांची मदत करणाऱ्या सोनू सूदवर का भडकली होती शिवसेना?
Actor Sonu Sood Birthday: अभिनेता सोनू सूदचा आज 50 वा वाढदिवस. लॉकडाऊनच्या काळात देवदूत बनलेल्या सोनू सूदवर शिवसेना चांगलीच भडकली होती. त्यामागचं नेमकं कारण काय? अबिनेता सोनू सूद बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथमध्ये मात्र अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. सोनू सूदने खलनायक म्हणून सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. 30 जुलै 1973 रोजी पंजाबच्या मोगामध्ये सोनू सूदचा राजपूत कुटुंबात जन्म झाला. सोनू सूदने महाराष्ट्रातील नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून इंजिनियरिंग केलं आहे. सोनू सूदचं महाराष्ट्राशी असलेलं हे कनेक्शन कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
Jul 29, 2024, 08:42 PM ISTSonu Sood Birthday: फक्त 5 हजार रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; गरिबांनी तर मंदिरं बांधलीयेत
Sonu Sood Birthday: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद 30 जुलैला आपला 51 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आज करोडोंचा मालक असणारा सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त 5 हजार रुपये होते.
Jul 29, 2024, 08:19 PM IST
प्रत्येक दुकानावर 'माणुसकी' लिहा; सोनू सूदची योगी सरकारवर टीका, कंगना म्हणाली, 'हलालच्या जागी...'
उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावरील दुकानं आणि भोजनालयांवर मालकांची नावं प्रदर्शित करणे बंधनकारक केलं असून, तसा आदेश काढला आहे. या आदेशावरुन वाद सुरु झाला आहे.
Jul 20, 2024, 09:01 PM IST
सोनू सूदचं व्हॉट्सॲप अकाउंट ६१ तासांनंतर पुन्हा सुरू, काय आहे प्रकरण?
Apr 28, 2024, 08:02 PM ISTसोनू सूदने दिव्यांग चाहत्याशी साधला मनसोक्त संवाद
आपल्या परोपकारी कार्यासाठी प्रेक्षकांचा आदर आणि प्रेम मिळवणारा अभिनेता सोनू सूदने झारखंडमधून त्याला भेटायला आलेल्या खास दिव्यांग चाहत्यासाठी आपल्या गोड हावभावाने पुन्हा पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली.
Apr 20, 2024, 08:42 PM ISTसचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ
Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.
Jan 18, 2024, 07:02 PM IST'तुझ्या वडिलांना मरू देणार नाही', तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!
Sonu Sood News : पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 PM ISTग्रेटचं! यशस्वी इंजिनयर्स आहेत 'हे' 7 सेलिब्रेटी, त्यांचे मार्क्स वाचून धक्काच बसेल
World Enginneer Days: आज वर्ल्ड इंजिनिअर्स डे आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया अशा काही सेलिब्रेटींविषयी जे फक्त सेलिब्रेटीच नाही तर यशस्वी इंजिनिअर्सही आहेत. तुम्हाला माहितीयेत का त्यांनी नावं काय काय आहेत?
Sep 15, 2023, 03:38 PM ISTअशी केली सोनू सुदने या व्यक्तीला पायलट बनण्यास मदत; जाणून घ्या संपूर्ण कहाणी
बॉलीवूडचा देव सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. पायलट होण्याचं एका मुलाचं स्वप्न साकार करून त्याने त्या माणसाचं जीवन कसे बदलून टाकलं ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 24, 2023, 08:38 PM ISTअभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिसानिमित्त केली खास गोष्ट!
नुकताच सोनू सूदने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.
Aug 1, 2023, 08:20 PM IST