पूनम पांडेने ख्रिसमसवर शेअर केला टॉपलेस व्हिडिओ

पूनम पांडेने तिच्या फॅन्ससाठी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 26, 2017, 11:16 AM IST
पूनम पांडेने ख्रिसमसवर शेअर केला टॉपलेस व्हिडिओ title=

मुंबई : पूनम पांडेने तिच्या फॅन्ससाठी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.

पूनम पांडे ही नेहमी तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. तिच्या फोटोमुळे अनेकदा ती वादातही सापडली आहे. पण सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत राहण्यासाठी काहीना काही करत असते. पुनम पांडे पुन्हा एक नवा व्हिडिओ घेऊन येत आहे.

ईन्साटाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर पूनम पांडेने त्याआधी काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. पूनम पांडेने जिंगल बेल सॉन्गचं एक वेगळं व्हर्जन काढलं आहे. ज्यामध्ये तिने काही वेगळीच नावे दिली आहेत. ख्रिसमसला तिने एक नवीन नाव दिलं आहे. 'किस मस'.

पाहा व्हिडिओ