अभिनेत्रीला बाथरुममधील न्यूड फोटो शेअर करणं पडलं महागात

यावेळी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

Updated: Nov 1, 2021, 09:04 PM IST
अभिनेत्रीला बाथरुममधील न्यूड फोटो शेअर करणं पडलं महागात title=

मुंबई : अभिनेत्री सोफिया हयात भलेही पडद्यापासून दुरावली असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. स्वतःला हॉट म्हणवणाऱ्या सोफियाचे फोटो रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सोफिया हयात तिचे पारंपारिक फोटो शेअर करत असते. कधी स्वतःला पूर्णपणे धार्मिक म्हणवून घेते तर कधी ती एकदम बोल्ड होते.

सोफियाचं न्यूड फोटोशूट
यावेळी सोफिया हयातने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिनेत्रीने बाथरूममध्ये उभं राहून न्यूड फोटोशूट केलं आहे. तिचा फोटोही तिने इंटरनेटवर शेअर केला आहे. पूर्णपणे न्यूड सोफिया हयात भिंतीचा आधार घेऊन उभी आहे आणि हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मी भिंतींना धरून ठेवण्याइतकी मजबूत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रोल झाली सोफिया
या फोटोमुळे सोफिया हयातला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. यूजर्सने कमेंट बॉक्समध्ये अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. कोणी तिची किंमत विचारली आहे. तर कोणी तिला विचारलं आहे की, ती रात्रीसाठी किती पैसे घेते. सोफिया हयातला या फोटोला क्वचितच लाइक्स मिळाले असून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.