विकी - हरलीनच्या नात्याचा 'जोश' ओसरला

 'उरी' फेम अभिनेता विकी कौशलच्या आयुष्याला ग्रहण लागल्याचे दिसत आहे.

Updated: Mar 17, 2019, 07:39 AM IST
विकी - हरलीनच्या नात्याचा 'जोश' ओसरला title=

मुंबई : 'उरी' फेम अभिनेता विकी कौशलच्या आयुष्याला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. वर्षाच्या सुरूवातीला चढत्या क्रमावर असलेल्या या अभिनेत्याच्या खाजगी आयुष्यात काही-तरी बिनसले आहे. विकी अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता. सध्या त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा फार रंगत आहेत. 'उरी' सिनेमाचा जोश कायम असताना त्याच्या नात्याबतद्दल त्याने अधिकृत घोषणा केली होती. पण आता त्यांच्या नात्याला उतरती कळा लागली आहे. विकी-हरलीन दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अकाउंटवरुन अनफॉलो केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

LACK OF VANITY They say beauty is skin deep How many of us actually believe it? On bloated days, with scarred faces Do we ever truly feel it? Her flawless skin is perfection Her body needs no correction Then why am I to deal with these ice-pit scars? Why isn't age catching up in her chart of stars? Pcod is the new lifestyle Face filters the new fad Sad is the new mental state Insta followers pretty much decide our fate So is it vanity or the lack of it? Is it constant comparisons or the emptiness within? Botox and fillers, threads and peels Laser and facials they just won't heal. So in a world full of pretense, accept yourself Project what's real, what's beneath those fears Surrender, don't wonder, don't stop, don't pause Captivate that mind, Lady! You're the boss. #happywomensday #loveyourself #acceptance Photo credit: @amitverma_in

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi) on

हरलीनने सोशल मीडियावर अनेक ब्रेकअप पोस्ट लाईक केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हरलीनची 'ब्रोकन' वेब सीरिज प्रदर्शित झाली. या वेब सीरिजसाठी हरलीनला बेस्ट डेब्यू फिमेल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

High Sir! #URI

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi) on

नुकताच झालेल्या एका चॉट शोमध्ये विकी कोणाला तरी डेट करत असल्याचे समोर आले होते. पण ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. काहीदिवसांपूर्वी विकी-हरलीनने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता आणि फोटोच्या कॅप्शनमध्ये  हाउज द जोश असे लिहीले होते. अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.