कोरोनाला गोळी! हे औषध घेऊन टाळा मृत्यूचा धोका

कोरोनावर रामबाण औषध मिळावं शास्त्रज्ञ उपाय शोधतायत. कोरोनावर सध्या लस उपलब्ध आहे. मात्र आता कोरोनावर गोळीच्या स्वरूपातील एक औषध सापडली आहे.

Updated: Oct 2, 2021, 08:17 AM IST
कोरोनाला गोळी! हे औषध घेऊन टाळा मृत्यूचा धोका title=

अमेरिका : कोरोनाचा धोका अजूनही जगात कमी झालेला दिसत नाही. कोरोनावर रामबाण औषध मिळावं शास्त्रज्ञ उपाय शोधतायत. कोरोनावर सध्या लस उपलब्ध आहे. मात्र आता कोरोनावर गोळीच्या स्वरूपातील एक औषध सापडली आहे. ज्यामुळे हॉस्पिटलायझेशनचा धोका निम्म्याने कमी झाला आहे. अमेरिकने कंपनी मर्क अँड रिजबॅक बायोथेरप्यूटिक्सने बनवलेल्या औषधाला मोलनूपीरावीर म्हणतात.

क्लिनिकल चाचण्या दरम्यान, असं आढळून आलंय की, हे औषध घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याच वेळी, एका मीडिया रिपोर्टनुसार, हे औषध सर्वात संसर्गजन्य डेल्टा प्रकारावरही सातत्याने प्रभावी असल्याचे सिद्ध झालं आहे.

गोळी निर्मात्याने सांगितलं की, चाचणीच्या निकालांच्या आधारे शक्य तितक्या लवकर युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे आपत्कालीन वापर प्राधिकरणासाठी अर्ज करण्याची योजना आहे. जर हे औषध मंजूर झालं, तर ते कोरोनाच्या उपचारासाठी पहिलं औषध असेल जे लस व्यतिरिक्त दिलं जाईल.

गोळी निर्मात्याने सांगितले की चाचणीच्या निकालांच्या आधारे शक्य तितक्या लवकर युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे आपत्कालीन वापर प्राधिकरणासाठी अर्ज करण्याची योजना आहे. जर हे औषध मंजूर झाले, तर ते कोरोनाच्या उपचारासाठी पहिलं औषध असेल जे लस व्यतिरिक्त दिलं जाईल.

गोळी तयार करण्याऱ्या कंपनीने सांगितलं की, चाचणीच्या निकालांच्या आधारे शक्य तितक्या लवकर युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे आपत्कालीन वापर प्राधिकरणासाठी अर्ज करण्याची योजना आहे. जर हे औषध मंजूर झाले, तर ते कोरोनाच्या उपचारासाठी पहिले औषध असेल जे लस व्यतिरिक्त दिलं जाईल.