मुंबई : अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज बजेट २०२१ (Budget 2021) सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी यावर्षी काय महागणार (What Expensive) ? आणि कोणत्या वस्तू स्वस्त (What Cheap) होणार हे जाहीर केलं.
चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार
ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार
लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार
रंग स्वस्त होणार
स्टीलची भांडी स्वस्त होणार
इंश्युरन्स स्वस्त होणार
वीज स्वस्त होणार
चप्पल स्वस्त होणार
नायलॉन स्वस्त होणार
सोनं-चांदी स्वस्त होणार
मोबाइल आणि चार्जर महागणार
तांब्याच्या गोष्टी महागणार
इलेक्ट्रॉनिक सामान महागणार
कॉटनचे कपडे महागणार
रत्न महागणार
लेदलच्या गोष्टी महागणार
सोलर इन्वर्टर महागणार
चहा व्यवसायिकांसाठी 1000 कोटींची तरतूद
करारासंदर्भात असलेला वाद सोडवण्यावर भर
आर्थिक वर्ष 21 मधील वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असेल
वित्तीय वर्ष 22 मध्ये 6.8% वित्तीय तूट उद्दिष्ट
fy22 सीएसएक्स 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल
शिक्षणासाठी मोठ्या घोषणा
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर
उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश असेल
विमा कंपन्यांमध्ये FDI 49% वरून 74% करण्याची तरतूद- अर्थमंत्री