Jugaad Video: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे जुगाड व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून आताही विविध व्हिडीओज हे व्हायरल होयला काहीच वेळ लागत नाही. आपण असे अनेक यशस्वी जुगाड व्हिडीओ पाहिले आहेत. परंतु सध्या असाच एक जुगाड व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यावेळी मात्र हा जुगाड अयशस्वी झाला आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरात चर्चा पाहायला मिळते आहे. या व्हिडीओतून तुमच्या लक्षात येईल की जुगाड व्हिडीओ करणं काही सोप्पं नाही. त्यातून असे यशस्वी जुगाड व्हिडीओ पाहिल्यानंतर हा अयशस्वी झालेला जुगाड व्हिडीओ पाहायला सुद्धा तुम्हाला मज्जा येईल यात काहीच शंका नाही. जुगाड करण्यासाठी लोकं हे अथक परिक्षम करताना दिसतात. या इसमानंही प्रचंड प्रयत्न केले परंतु त्याचे प्रयत्न तितकेसे यशस्वी झाले नाहीत. लोकं भल्यामोठ्या गोष्टी घेऊन वाट्टेल तो जुगाड करताना दिसतात.
भल्यामोठ्या मशीनसोबत त्यानं जुगाड करायचा ठरवला खरा परंतु त्याच्या प्रयत्नांना काहीच यश आले नाही. चला तर पाहुया नक्की यानं असं काय केला आहे. यावेळी चक्क भरभक्कम वजनाचा रोड रोलर बोटीनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हे पाहून नक्कीच हसायला आल्याशिवाय राहणार नाही. सध्या याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अजिबातच कंटाळा येणार नाही. कारण असा हा जुगाड याआधी कोणीही केला नसेल. यावेळी त्यानं मनापासून प्रयत्न केले सोबतच त्यानं फार जोर लावतही त्यानं हा प्रयोग केला होता. परंतु त्याचा हा प्रयत्न मात्र यशस्वी झालाच नाही. त्याच्या निरागसतेचीही अनेक जण किव करताना दिसत आहेत. अनेक जणं त्याला ट्रोलही करताना दिसत आहेत. त्यामुळे या व्हिडीओची जोरात चर्चाही आहे.
हेही वाचा : SRK सोबत काम करण्याची इच्छा अभिनेत्याच्या बायकोनं 'अशी' केली पूर्ण! पाहाच
यावेळी तुम्ही या व्हिडीओतून पाहू शकता की एक व्यक्ती काही गोष्टींच्या साहाय्यानं हा रोड रोलर बोटीत चढवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यातच तो रोलर सरकत सरकत इतका पुढे जातो की सरळ पाण्यातच पडतो. या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत आणि लाखो व्ह्यूज आले आहेत.
हा स्टंट करण्याचा किंवा जुगाड करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका कारण असं केल्यानं अपघातही घडू शकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात फारच चर्चेत आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. @proasfalto या इन्स्टाग्राम युझरनं हा व्हिडीओ अपलोड केला आहे.