जयपूर: राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये रविवारी ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान भीषण अपघात झाला. प्रेक्षकांनी खच्चून भरलेला मंच अचानक कोसळला. या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पदमपुरा येथील धानमंडीमध्ये ट्रॅक्टरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा पाहण्यासाठी मंच उभारण्यात आले होते. यातील सात नंबरच्या मंचावर प्रेक्षकांनी गर्दी केली. अचानक हा मंच कोसळला. प्रशासनाच्या रीतसर परवानगीशिवाय या ट्रॅक्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
#UPDATE: "No loss of life in the incident. Total 17 people have received injuries," says Sri Ganganagar Superintendent of Police Yogesh Yadav on a tin shed collapsed during a tractor race in Padampur earlier today. #Rajasthan https://t.co/Nlav177gID
— ANI (@ANI) July 29, 2018
A tin shed collapsed during a tractor race in Sri Ganganagar's Padampur earlier today. Many feared injured. More details awaited. #Rajasthan pic.twitter.com/mKlQJD7HBz
— ANI (@ANI) July 29, 2018
#WATCH: Tin shed collapses during a tractor race in Sri Ganganagar's Padampur earlier today. Many feared injured. #Rajasthan pic.twitter.com/rel9ChXhnD
— ANI (@ANI) July 29, 2018