RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय

RBI Monetary Policy LIVE Updates:: RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे. 

Updated: Feb 10, 2022, 11:39 AM IST
RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय title=

मुंबई : RBI Monetary Policy LIVE Updates:: RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे. 

RBI ने रेपो दर 4% वर कायम ठेवला आहे. म्हणजे व्याजदरात कोणताही बदल नाही. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो दरही कायम ठेवण्यात आला आहे. 

रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. 

रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते. रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले.