Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स

Viral News : फोटोमध्ये युजरने मुलीच्या मागच्या बाजूला पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, कोणीतरी छायाचित्रकार आणि लोकांना चित्रातून काढून टाकावे. नयना अग्रवाल असे हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव आहे. ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. या पोस्टवर रेकॉर्डब्रेक कमेंट्स येत आहेत.

Updated: Mar 16, 2023, 11:14 AM IST
 Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स   title=
Trending News Maharashtrian Naina wearing yellow lehenga photo viral social media asked for help

Viral Photo : सोशल मीडियावर एका क्षणात तुम्ही प्रसिद्ध होतात. एखादी घटना असो किंवा एखादा फोटो तो काही सेकंदात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो. असे अनेक लोक आहेत जे एका रात्रीत सोशल मीडिया स्टार झाले. सध्या एका तरुणीच्या फोटोने सोशल मीडियावर (social media viral news) आग लावली आहे. (wearing yellow lehenga)

पिवळा लेहेंगा घातलेली सुंदर तरुणी (Yellow lehenga girl) या फोटोमध्ये दिसतं आहे. पाठमोरा हा तरुणीचा फोटो अनेकांचं (viral post) लक्ष वेधून घेतं आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, त्या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत. खास करुन एक कॅमेऱ्या मॅन हा फोटो खराब करतोय असं म्हणायलाही हरकत नाही. 

या पिवळ्या लेहेंगा घेतलेल्या तरुणीनीलाही हे लक्षात आलं. मग काय तिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करुन मदत मागितली. हा शेअर करताना ती म्हणाली की कोणी तरी या फोटोतील फोटोग्राफरला काढून टाका. अन् हे काय तिने एक मदत मागितली आणि हजारो संख्येने लोक मदतीला आलेत...

ट्विटरवर हा फोटो या तरुणीने शेअर केला आहे. तुम्हीही कदाचित तो पाहिला असेल. पण तुम्हाला माहिती आहे. या फोटोला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स मिळाले आहेत. या तरुणीच्या फोटोला आतापर्यंत 1.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा फोटो 11 मार्च 2023 शनिवारी तिने ट्वीटरवर शेअर केला होता. 

कोण आहे ही तरुणी?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल ही तरुणी महाराष्ट्रीय (Maharashtra girl) आहे. पण ती सध्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) राहते. नैना (Naina) असं तिचं नाव असून ती मार्केटिंगचं काम करते. मग राव ती त्याचा एका फोटोची मस्त मार्केटिंग केली आहे. 

नैनाने हा फोटो 21 फेब्रुवाराली एका कार्यक्रमात काढला होता. तिच्या एका मदतीच्या हाकेला हजारो लोक धावून आले...असंच म्हणायला हवं की लोकांचं हृदय किती मोठं आहे ना...

तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही यूजर्सने लिहिलं आहे की, तिने बेरोजगार तरुणांना कामी लावलं. तर काही यूजर्सने तिच्या मार्केटिंग स्टाईलचं कौतुक केलं आहे. 

काही असो राव या पोटीने सोशल मीडियाचा चांगलाच फायदा करुन घेतला आणि तरुणांना वेड लावलं. असं करणे भल्याभल्या लोकांना जमत नाही राव...