'माझ्यावर असंच प्रेम करत राहा,' महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली 'पुढचं स्नान असेल तेव्हा...'
Viral girl Monalisa: घुमन्तु कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे येऊन स्थायिक झाले. व्हायरल गर्लचं कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यांमध्ये विकून आपलं पोट भरतं.
Jan 24, 2025, 04:47 PM IST
Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स
Viral News : फोटोमध्ये युजरने मुलीच्या मागच्या बाजूला पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, कोणीतरी छायाचित्रकार आणि लोकांना चित्रातून काढून टाकावे. नयना अग्रवाल असे हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव आहे. ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. या पोस्टवर रेकॉर्डब्रेक कमेंट्स येत आहेत.
Mar 16, 2023, 11:14 AM ISTViral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?
Viral Dance Video : 'Suraj Hua Maddham' या गाण्यावर पिवळ्या साडीमध्ये बर्फाळ प्रदेशातील तरुणीची हॉट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना काजोलशी केली आहे. काजोल (Kajol) पण या तरुणीसमोर फिकी आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्ही पाहिला हा व्हिडीओ? (Viral Video )
Mar 11, 2023, 04:26 PM ISTIPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' ने लोकांची मने जिंकली, आयपीएल सामन्यात दिसणारी ही सुंदर मुलगी कोण?
दरवर्षी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी घडतात जे लोकं बऱ्याच काळासाठी उचलून धरतात. त्याला बर्याच काळासाठी आठवतात आणि त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात.
Apr 13, 2021, 10:42 PM IST