Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2024, 07:09 PM IST
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला title=

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहेत. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी येथून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिघे यांचं आव्हान असेल हे स्पष्ट झालं आहे. याशिवाय वरळीतून आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर कऱण्यात आली आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी - 

चाळीसगाव उन्मेष पाटील
पाचोरा - वैशाली सुर्यवंशी
मेहकर - सिद्धार्थ खरात
बाळापूर - नितीन देशमुख
अकोला पूर्व - गोपाल दातकर
वाशिम - सिद्धार्थ देवळे
बडनेरा - सुनील खराटे
रामटेक - विशाल बरबटे
वणी - संजय दरेकर
लोहा - एकनाथ पवार
कळमनुरी डॉ. संतोष टारफे
परभणी डॉ. राहुल पाटील
गंगाखेड - विशाल कदम
सिल्लोड - सुरेश बनकर
कन्नड - उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी
संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे
वैजापूर - दिनेश परदेशी 
नांदगाव - गणेश धात्रक
मालेगाव बाह्य - अद्वय हिरे
निफाड - अनिल कदम
नाशिक मध्ये- वसंत गीते
नाशिक पश्चिम - सुधाकर बडगुजर
पालघर (अज)- जयेंद्र दुबळा 
बोईसर (अज) - डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण (अज) - महादेव घाटळ 
अंबरनाथ (अजा) - राजेश मानखेडे
डोंबिवली - दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर
ओवळा- माजिवडानरेश मणेरा
कोपरी- पाचपाखाडी - केदार दिघे 
ठाणे - राजन विचारे
ऐरोली- एम के मढवी
मागाठाणे - उदेश पाटेकर
विक्रोळी - सुनील राऊत
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व - अनंत (बाळा) नर
दिंडोशी - सुनील प्रभु
गोरेगाव - समीर देसाई 
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके
चेंबुर- प्रशांत फातपृर्पेकर
कुर्ला (अजा) - प्रविणा मोरजकर
कलीना -संजय पोतनीस
वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी - आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण - मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप
नेवासा - शंकरराव गडाख
गेवराई - बदामराव पंडित
धाराशिव - कैलास पाटील
परांडा - राहुल पाटील
बार्शी - दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण - अमर रतिकांत पाटील
सांगोले - दिपक आबा साळुंखे
पाटण - हर्षद कदम
दापोली - संजय कदम
गुहागर - भास्कर जाधव
रत्नागिरी - सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर - राजन साळवी
कुडाळ - वैभव नाईक
सावंतवाडी - राजन तेली
राधानगरी - के. पी. पाटील
शाहुवाडी - सत्यजीत आबा पाटील