गडचिरोली : आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यानी आज आमदारांच्या संपर्क कार्यालयाच्या द्वारावर सकाळी स्वतः जवळील सर्विस राइफलने डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
गंभीर अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्रावामुळे भास्कर याला गडचिरोली येथे हलविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
आत्महत्येचा प्रयत्न विवाहबह्य संबंधातून झाली असल्याची चर्चा आहे.