रत्नागिरी : परशुराम घाटातील वाहतूक अखेर 16 तासानंतर सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. परशुराम घाटातील धामणदेवी गावाच्या हद्दीत अख्खा डोंगरच्या डोंगर मुंबई-गोवा महामार्गावर खाली आला होता आणि यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता.
हा डोंगर बाजूला करण्याचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. यासाठी चार जेसीबी, 2 फोकलेन यांचा वापर करण्यात आला होता. रात्रभर हे काम सुरू होते आणि अखेर प्रशासनाने सकाळी 7 वाजता या महामार्गावरील वाहतूक सुरू केली.
WI
450/9 dec (144.1 ov) 152 (46.1 ov)
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 109/7 (31.0 ov)
|
Full Scorecard → |
STH
0/0 (0.0 ov)
|
VS |
SRL
|
Full Scorecard → |
AUS
(51.2 ov) 104 (58.4 ov) 238
|
VS |
IND
150 (49.4 ov) 487/6 dec (134.3 ov)
|
India beat Australia by 295 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(40.2 ov) 205
|
VS |
PAK
60/6 (21.0 ov)
|
Zimbabwe beat Pakistan by 80 runs (DLS method) | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.