'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'
Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका
Laxman Hake Reaction On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,' सतेज पाटील सर्वांसमोर संतापले; शाहू महाराजांना म्हणाले 'मला कशाला...'
Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी आज माघार घेतली. यामुळे काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली असून, सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग', अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले.
'मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर....' शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Shaad Pawar On Manoj Jarange: मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सष्ट केले आहे. यानंतर शरद पवार काय बोलतायत? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी माघार घेतले आहेत त्यांची नावं जाणून घ्या.
रतन टाटांचा तो खास मित्र कोण? ज्याला समुद्र किनाऱ्याच्या बंगल्यासह दिल्या तीन खास गोष्टी
Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं काय? असा प्रश्न चर्चेत होता.
शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?
Sharad Pawar on Rashmi Shukla: शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
जेवण बनवण्याच्या वादानंतर झोपलेल्या मित्रावर रॉडने केला हल्ला, घटना CCTV मध्ये कैद
अंगावर काटा आणणारा हा प्रसंग, या प्रसंगाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये झोपलेल्या एका व्यक्तीवर लोह्याच्या रॉडने मारहाण केली आहे.
'त्यांचं म्हणणं अगदी बरोबर...'; छगन भुजबळांकडून जरांगेंचं समर्थन! म्हणाले, 'मराठा समाजाचे...'
Maharashtra Assembly Election 2024: मागील बऱ्याच काळापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसून आले असून अगदी टोकाची टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता हे विधान समोर येत आहे.
Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...
Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत.
'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'
Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.
उमेदवारांची यादी दूरच जरांगेंनी निवडणुकीतून घेतली माघार! म्हणाले, 'मराठा बांधवांनी त्यांचे सर्व...'
Maharashtra Assembly Election Manoj Jarange: जरांगे यांनी रविवारीच आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली होती. आत म्हणजेच सोमवारी जरांगेंनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असं मानलं जात होतं. मात्र घडलं काहीतरी भलतेच.
प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
Maharashtra Vidhan Sabha Election : प्रेमाने मागितलं असतं, तर सगळं दिलं असतं, मात्र...; भाऊबीजेला अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची सडकून टीका
Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती
Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल
Shivsena 2 Candidate Not Reachable: विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
दिवाळीनंतर आता राजकीय फटाके; महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचाराचा धडाका लावणार
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते राज्यभर विविध सभा आणि कार्यक्रम आयोजित करणार असून यातून कमीत कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
अजित दादांविना सुप्रिया ताईंची भाऊबीज! पाहा पवार कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण
बारामतीत पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.