सतेज पाटलांनी सगळंच काढलं! फडणवीसांच्या 'कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर म्हणाले, 'आमच्यावर बोलण्यापेक्षा...'
Satej Patil On Devendra Fadnavis: उत्तर कोल्हापूरमधील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केल्यानंतर सतेज पाटलांनी त्यांना जसाश तसं उत्तर दिलं आहे.
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक
IPS Sanjay Verma: महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे.
'गादीबद्दल आदर ठेवणं हे माझ्यासारख्या...'; छत्रपतींबद्दल वापरलेल्या भाषेवरील टीकेवर सतेज पाटील स्पष्टच बोलले
Satej Patil On Chhatrapati Shahu Maharaj Family: कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी घडलेल्या नाराजी नाट्यानंतर सतेज पाटलांवर छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका होत असतानाच या टीकेला त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसले
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
माघार, बाचाबाची, रडारड... आता कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील हसत म्हणाले, 'छत्रपती शाहू...'
Maharashtra Assembly Election Kolhapur North Satej Bunty Patil: सोमवारी रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना रडलेल्या सतेज पाटलांनी आज पत्रकारांच्या प्रश्नांचा समाना करताना अनेक शंका दूर केला. त्यांनी आता पुढे काय याचं उत्तरही दिलं.
विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
राजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
SSC Exam 2025: फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने...
Maharashtra State Board 10th Exam SSC 2025 Update: दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'
Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना अचानक महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरमधील उमेदवाराने माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बाचाबाची झाली.
Maharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायक
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे पावसानं उघडीप दिली आहे, तर कुठे...
EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले...
Manoj Jarange on Election: मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.
Maharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक, बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?
Mahavikas Aghadi Rebel Candidates: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं.
अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?
Amaravati Politics: रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.
उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.