हेडलाईन्स
१) न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक... एसआयटी चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, निकालानंतरही लोया मृत्यूचं राजकारण सुरूच.... https://goo.gl/Bmb3E2
२) कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर...पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा एकबोटेंना दिलासा... https://goo.gl/bzkXJv
३) नागपूरमध्ये एकाकी आयुष्य जगणा-या 71 वर्षीय वृद्धाचा मृत्यू.... दोन दिवस मृतदेह घरांत पडून... दहा वर्षांपासून एकाकी आयुष्य जगत असलेल्या पित्याचा करूण अंत.... https://goo.gl/hEXTG6
४) नाशिकमध्ये पाच ते सहा मोकाट गायींचा महिलेवर हल्ला.... महिला गंभीर जखमी...शहरातल्या पाटील गार्डन जवळील घटना... https://goo.gl/79AcMZ
५) परभणीत मानवत तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न...एका शेतक-याची प्रकृती गंभीर....तर लातूरमध्येही वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.... https://goo.gl/hJYhUL
६) परभणीत मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवत आंदोलन... मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यानही स्वाभिमानीच्या महिलांनी घातला गोंधळ... आंदोलक पोलिसांच्या ताब्यात... https://goo.gl/jtL7TJ
७) स्कायमेट आणि हवामान खात्यापाठोपाठ भेंडवळचीही बळीराजाला आनंदाची बातमी... यंदा पाऊस समाधानकारक राहील, भेंडवळची भविष्यवाणी... अवकाळी पावसानं मोठ्या नुकसानाची भीती.. https://goo.gl/o6GaVQ
८) कच-याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी.....महापौरांची खरडपट्टी काढत 10 दिवसांत रस्त्यावरच्या कच-याची विल्हेवाट लावण्याचे आदेश... https://goo.gl/Bc9r6q
९) दाभोलकर-पानसरेंच्या मारेक-यांना शोधण्यात अपयशी....सीबीआय आणि सीआयडीची मुंबई उच्च न्यायालयात कबुली...शास्त्रीय पद्धतीनं तपास करण्याची गरज, सीबीआयची माहिती.... https://goo.gl/jm92RW