मुंबई : मुंबईतील भल्या मोठ्या उंच गणपतींचं विसर्जन कसं होतं, याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं, यात लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होतं, याचा व्हिडीओ यूट्यूबर ट्रेन्ड होतं आहे, अगदी वाजत गाजत शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यात येतो.
अगदी हळूहळू बाप्पांची मूर्ती पाण्यात सोडली जाते, जयघोष केला जातो, आणि सोबत वाद्यांचा निनाद असतो, हा व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे, पाहा हा व्हिडीओ, कसं होतं, लालबागच्या राजाचं समुद्रात विसर्जन.