पाहा, १९६७ साली मुंबापुरी कशी दिसत होती?

हा व्हिडीओ पाहत असताना मुंबईतील अनेक ठिकाणं तुमच्या ओळखीची लागतील.

Updated: Aug 11, 2017, 01:54 PM IST

मुंबई : १९६७ साली मुंबापुरी कशी दिसत होती, याचा एक रंगीत व्हिडीओ यूट्यूबवर आला आहे, अर्थात हा व्हिडीओ आधी ब्लॅक अॅण्ड व्हाईट होता.

मात्र डिजिटल तंत्र वापरून तो रंगीत करण्यात आला आहे, यात मुंबईतील एक लहान मुलगा आणि त्याची दिनचर्या दाखवण्यात आली आहे.

हा व्हिडीओ पाहत असताना मुंबईतील अनेक ठिकाणं तुमच्या ओळखीची लागतील, तेव्हा ती ठिकाणं कशी दिसत होती आणि ती आता कशी दिसत आहेत, याची कल्पना तुम्हाला येईल.