Mumbai Girls Scooty Video Viral : पापा की परींचा एक व्हिडीओ सोशल (Social media video) मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. इंटरनेटवर पापा की परीचे अनेक व्हिडीओ (Papa Ki Pari Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात (Shocking video) व्ह्यूज मिळतात. कधी गाडीला ब्रेक न लागल्याने नालीत पडणं असो तर कधी रस्त्यावर बेभान गाडी चालवणं असो...पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या एक नाही तर तब्बल चार पापा की परी दिसतं आहेत. (Trending Video)
या व्हिडीओमध्ये एका स्कूटीवरुन एक नाही दोन नाही तर तब्बल चार मुली प्रवास करत आहेत. खतरनाक म्हणजे या चौघींनीही हेल्मेटही (helmet) घातलेलं नाही. वाहतूक नियमांची पालमल्ली (Traffic rules) करणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचावर टीका करत आहेत. (Girls Video Viral)
या मुलींच्या स्कूटरचा वेगही एका बुलेटसारखा आहे. भरधाव वेगाने त्या गाडी चालवत आहेत एवढंच नाही तर जीवाची परवा न करता त्या वेगवान गाडीवर सेल्फी काढतानाही दिसत आहे. या तरुणींनी स्वत: सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घातल आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांनी या मुलींचा हा व्हिडीओ काढला आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर @RupaliVKSharma या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचावर कारवाईची मागणी करत आहेत. (mumbai Papa Ki Pari four girl on scooty without helmet selfies video viral on Social media )
To your notice at palm beach road, Vashi. 4 girls travelling on 1 Scotty, taking videos and selfies, without helmet. Enjoyment is a different thing. This looks casually suicidal. Young blood needs more awareness. May b highest fines on such acts will help. Date:25/03/23 17:12 hrs pic.twitter.com/D3MStVx72b
— Rupali Sharma (@RupaliVKSharma) March 26, 2023
हा धक्कादायक व्हिडीओ नवी मुंबईतील वाशी परिसरातील पाम बीच रोडवरील आहे. एका कारचालकाने हा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (mumbai viral video)