www.24taas.com,मुंबई
सचिन तेंडुलकरवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, असा सल्ला माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनी आणि टीम इंडियाला दिला होता.
गेल्या दोन दशकांपासून भारतीय फलंदाजीचा कणा असलेल्या सचिन तेंडुलकरने वन डे सामन्यांतून निवृत्ती घेतली. येत्या काही वर्षात तो माजी क्रिकेटपटू म्हणून संबोधला जाणार आहे. भारतीय संघात त्याचा समावेश नसल्याने भारतीय संघात मोठे भगदाड पडले आहे.
भारतीय संघाचा तरुण चेहरा सचिन विना भारतीय संघाचे गाडे पुढे घेऊन जाईल का? भारतीय संघाला सचिन शिवाय खेळण्याची सवय करावी लागणार का? काय वाटते तुम्हांला.... सचिन शिवाय टीम इंडिया तुम्हांला रुचते का?
कळवा तुमच्या प्रतिक्रिया.... आम्ही देऊ प्रसिद्धी.....
प्रतिक्रिया पाठविण्यासाठी खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करा.