बेळगाव : बेळगाव शहरातील कुवेंपु नगरात एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात आई, मुलगा आणि मुलगीचा खून करण्यात आला आहे.
रीना मालगुती (37),तर आदित्य (11)आणि आयेशा (5) लहान मुलीचा देखील खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रीना यांच्या गळ्यात चाकू घुसवुन तर लहान मुलांना पाण्यात बुडवून खून करण्यात आला आहे.
राकेश मालगुती( 45) हां गेले तीन दिवस झाले परगावी गेला असता शनिवारी मध्यरात्री नंतर झाले खून ए पी एम् सी पोलिसात गुन्हा नोंद खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.