नाणे फेकून ठरवलं की खून करायचा की नाही..., 18 वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार
Man Tosses Coin To Decide Kill Teen: एका मारेकऱ्याने मुलीला नाणे फेकून मारण्याचा निर्णय घेतला, तिथे मारेकऱ्याने मुलीच्या मृतदेहावर बलात्कारही केला. पुढे जो काही खुलासा झाला त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
Jan 14, 2025, 11:32 AM IST'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल
Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.
Oct 18, 2024, 08:55 AM IST
ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी...'
Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं.
Mar 11, 2024, 02:57 PM IST'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...'
हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली.
Oct 27, 2023, 06:34 PM IST
'मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतलीये,' मुलाच्या हत्येनंतर पूजाचा प्रियकराला फोन, अन् त्यानंतर...
Crime News: राजधानी दिल्लीतील (Delhi) इंद्रपुरी (Indrapuri) परिसरात 11 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलिसांनी 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने हत्या करणाऱ्या आरोपी तरुणीला अटक केली आहे. पूजाने हत्या केल्यानंतर घरातील बेडमध्येच मुलाचा मृतदेह लपवून ठेवला होता.
Aug 16, 2023, 02:57 PM IST
Crime News : कोल्हापूरमधल्या 'त्या' प्रकरणाला धक्कादायक वळण, तरुणाचा मृत्यू विहिरीत पडून नाही तर... कुटुंबियांचा दावा
घरात कुणी नाही असं सांगत प्रेयसीने प्रियकरला मध्यरात्री घरी भेटालया बोलवले. मात्र, काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली होती. आता या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
May 11, 2023, 08:08 PM ISTपतीने दारूच्या नशेत पत्नीला संपवलं; रात्रभर तिच्या मृतदेहासोबत...
दारूच्या नशेत पतीने पत्नीची हत्या केली आहे.
Jun 19, 2022, 01:19 PM ISTप्रियकर की हैवान! त्याने तिला खोलीवर बोलवलं; हत्या केली, नंतर...
मैत्रिणीला खोलीवर बोलावून डोके ठेचून, गळफास देत तिची हत्या केली. नंतर त्या तरुणानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पिसादेवी भागात उघडकीस आली आहे. रेणुका ढेपे असे 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर शंकर विष्णू हागावणे वय 25 असे हत्येनंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
May 21, 2022, 02:47 PM ISTमालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा
Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे.
Feb 17, 2022, 11:05 AM ISTCrime | ओमायक्रॉनच्या भितीने पत्नी आणि मुलांची हत्या? चिठ्ठीत लिहिला धक्कादायक मजकूर
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या भीतीनं कानपूरमध्ये एका डॉक्टरनं पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचा संशय आहे.
Dec 6, 2021, 12:42 PM ISTसरकारी वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरची निर्घ्रूण हत्या!
सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 11, 2021, 10:38 AM ISTअल्पवयीन बहिणीनं लहान भावाला संपवलं, कारण ऐकून बसेल धक्का
Nagpur Sister end her small brother life
Oct 19, 2021, 09:05 PM ISTVideo | Special report | तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीची हत्या, चारित्र्यावरील संशयानं केला घात
Pimpri Talathi Vijay Kumar Salve Murdered His Doctor Wife
Sep 7, 2021, 09:45 PM ISTगेम खेळल्यास विरोध केल्याने अल्पवयीन मुलाकडून वडिलांची हत्या!
मोबाईलच्या अतिवापराने लहान मुलांमध्ये गेमिंगचं व्यसन दिसून येतं.
Sep 3, 2021, 03:43 PM ISTधक्कादायक! पोटच्या मुलाने दारूच्या नशेत केला आईचा खून; फरार होण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नशेत व्यक्ती अमानुषपणाचे कोणते टोक गाठेल हे सांगता येत नाही.
Aug 21, 2021, 06:04 PM IST