www.24taas.com, झी मीडिया, जंगलचेट्टी
उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, उत्तराखंडच्या ‘जंगलचेट्टी’ या भागातून रविवारी काही महाराष्ट्रातील भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. आज सकाळी तातडीनं त्यांची रवानगी देहरादूला करण्यात आलीय.
जंगलचेट्टी या भागातून वाचवण्यात आलेल्या ९० भाविकांच्या नावांची यादी आम्ही देत आहोत... तुमच्या आप्तेष्टांचं नाव या यादीत नसेल तरी घाबरून जाऊ नका.... लक्षात ठेवा, बचावकार्य अजूनही सुरू आहे...
जंगलचेट्टीतून वाचवण्यात आलेल्या भाविकांची यादी
1. उमा उदय
2. पोपट लांडगे
3. जनाबाई लांडगे
4. बेदी रायकर
5. मीरा रायकर
6. रंजना तपकीर
7. मिनाक्षी दिक्षित
8. नंदकुमार दिक्षित
9. विजय बोरसे
10. चंद्रकांत रायकर
11. वासुदेव रायकर
12. उमाकांत मोरे
13. प्रतिक काळे
14. अर्चना काळे
15. सतिश काळे
16. शंकर शेलार
17. पार्वती शेलार
18. केरु कोरकर
19. अनुसुया कोरकर
20. वाळासाहेब रईंज
21. रंजना रईंज
22. परशुराम मोलकर
23. अनिल साळुंख
24. संदीप इंगळे
25. नामदेव झणझणे
26. राजाराम दातीर
27. पोपर देवरे
28. कुसुम देवरे
29. रविंद्र राशीनकर
30. तारावाई राशीनकर
31. पोपट मुळे
32. जयवंत लबडे
33. सुभाष लबडे
34. लक्ष्मी बेळकर
35. रुक्मिणी रईंच
36. आशुतोष गोडकर
37. सकुबाई गोंडकर
38. दत्तु गोंडकर
39. मंदा गोंडकर
40. म्हैसाबाई भोईटे
41. मासनाबाई फेरे
42. चंद्रभागा कासाटे
43. मीरा दरीकर
44. अंजना बावसकर
45. उत्तम शिंदे
46. फेरीबाई शिंदे
47. सुभाष भुरणे
48. नलिनी भोसे
49. दगडू भोसे
50. हरिभआऊ भालवडे
51. मंगल भालवडे
52. उत्तम भालवडे
53. लहू लिगडे
54. वेदजी अनारसे
55. शांताबाई गोरे
56. ताराबाई गोरे
57. अनिल साळुंखे
58. दत्ता साळुंखे
59. राम साळुंख
60. बापू लाखणे
61. वेंको शर्मा - शेगाव
62. सुदर्शन शर्मा
63. अरुणा साबळे
64. जनका शेळके
65. प्रदीप काळे
66. विलास देशमुख
67. प्रमिला देशमुख
68. बाळू वाघ
69. रमेश मांजरेकर
70. वासुदेव मुपनार
71. दत्तात्रय खेडेकर
72. वैशाली भुले
73. मंदा चहाणकर
74. अनंता शेडगे
75. शंकर बनकर
76. रंजना बनकर
77. बाळासाहेब गोरे
78. इंदूमती गोरे
79. मंदा केडकर
80. सुमन भगत
81. विजय पाटोळे
82. सुरेखा तुपे
83. संतोष जाधव
84. सुशील सुर्यवंशी
85. बाळु झोराप
86. सुरेश शिवबन
87. राजू पाटोळे
88. दत्तात्रय मांजरेकर
89. वसंत तांबे