अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.
बँक तसेच एटीएमबाहेर सामान्य लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय. मात्र या सामान्य लोकासोबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईही आपल्या नोटा बदलण्यासाठी बँकेत आल्यात. गांधीनगर येथील बँकेत मोदींच्या आई हिराबेन आपल्या नोटा बदलण्यासाठी आल्यात.
#FLASH PM Modi's mother Heeraben Modi reaches a bank in Ahmedabad (Gujarat) to exchange currency #DeMonetisation pic.twitter.com/szjCZcsaQn
— ANI (@ANI_news) November 15, 2016
#Correction PM Modi's mother Heeraben Modi reaches a bank in Gandhinagar (Gujarat) to exchange currency #DeMonetisation pic.twitter.com/9vtSdTn187
— ANI (@ANI_news) November 15, 2016