पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींकडून पीएम केअर्स फंडसाठी २५ हजारांची मदत
पंतप्रधान मोदींच्या आईकडून मदत
Mar 31, 2020, 08:09 PM ISTनोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.
Nov 15, 2016, 12:10 PM IST