व्हिडिओ : माजी प्रियकरानं केली राधे माँची पोलखोल!

स्वयंघोषित देवी राधे माँ हिची चर्चा जोरावर असतानाच आता राधे माँचा एक पूर्वप्रेमी समोर आलाय. 

Updated: Aug 17, 2015, 03:13 PM IST
व्हिडिओ : माजी प्रियकरानं केली राधे माँची पोलखोल! title=

मुंबई : स्वयंघोषित देवी राधे माँ हिची चर्चा जोरावर असतानाच आता राधे माँचा एक पूर्वप्रेमी समोर आलाय. 

झी न्यूजचे रिपोर्टर राजीव रंजन यांच्याशी अनौपचारिक पद्धतीनं बोलताना रंजीत शर्मा यांनी हे दावे केलेत. हे दावे कॅमेऱ्यात कैद झालेत. 

 

नोट : ही बातमी रंजीत शर्माच्या दाव्यांच्या आधारावर दिली जातेय. परंतु, झी मीडिया या दाव्यांची कोणत्याही प्रकारे पृष्टी करत नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.