कांदा चिरण्याची सहज सोपी पद्धत, पाहा VIDEO

कांदा नाकाने सोलू नये, अशी म्हण  प्रचलीत आहे. मात्र,  हा व्हिडिओ पाहिला तर कांदा चिरण्याच्या टीप्स् तुम्हाला उपयोगी पडतील. 

Updated: Feb 9, 2016, 01:42 PM IST
कांदा चिरण्याची सहज सोपी पद्धत, पाहा VIDEO
(सौजन्यः थिंकस्टॉक)

नवी दिल्ली : कांदा नाकाने सोलू नये, अशी म्हण  प्रचलीत आहे. मात्र, स्वयपांक करताना कांदा चिरताना डोळ्यात पाणी येते. असे असले तरी कांदा सहज आणि सोप्या पद्धतीने कसा सोलायचा याबाबत पाहिले तर तुम्ही कांदा सहज चिराल किंवा कांदा कापाल. हा व्हिडिओ पाहिला तर कांदा चिरण्याच्या टीप्स् तुम्हाला उपयोगी पडतील.