मुंबई : श्रीरामभक्त हनुमानाचा जन्म कुठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला देणं कठिण जाईल... हेच ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
झारखंड गुमला जिल्ह्यातील आंजन गाव हे हनुमानाची माता अंजनी हिच्या नावानं ओळखलं जातं. इथल्याच एका टेकडीवर आढळणारी अंजन गुंफा... आणि इथंच झाला होता बाल हनुमानाचा जन्म...
माता सीतेच्या आशिर्वादानं हनुमान अमर झाला... आणि आजही जिथे जिथे रामाची कथा सुरू असेल तिथे हनुमान दाखल होतात, असं म्हटलं जातं.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.